वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२५ पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात येते .या निमित्त पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर, ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
👉 सहभाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
👉 योग्य उत्तर देणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
खाली
दिलेल्या लिंक वर क्लिक करून
आपला सहभाग नोंदवा :
https://kvsclibrarypune.blogspot.com/2025/10/blog-post.html
श्रीमती
सुचेता चंदनशिवे
ग्रंथपाल
ई-प्रश्रमंजुषा लिंक
प्राचार्य
श्रीमती सुचेता चंदनशिवे
ग्रंथपाल

Reading book are a exercise of your body and mental health
ReplyDelete