Sunday, 26 November 2023

संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२३ ऑनलाइन प्रश्नमंजुषा

संविधान दिन (किंवा संविधान दिवस), याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते,या निमित्त  केंद्रीय विद्यालय दक्षिण कमांड पुणे  ,ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाइन प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहेयशस्वी सहभागींना -प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती.

केंद्रीय विद्यालय दक्षिण कमांड ग्रंथालय पुणे

संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२३ ऑनलाइन प्रश्नमंजुषा

ऑनलाइन प्रश्नमंजुषामध्ये सहभागी व्हा आणि सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या योग्य ईमेल आयडीवर सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त करा. 

 सुचेता चंदनशिवे

ग्रंथपाल


No comments:

Post a Comment

Featured post

Virtual Library 15th October 2025 on the 94th Birth Anniversary of Bharat Ratna Dr. A.P.J. Abdul Kalam

  * PM SHRI KV BSF Chakur * on the Launch of the * Virtual Library 15th October 2025 * ( * On the 94th Birth Anniversary of Bharat Ratna Dr....