Monday, 12 January 2026

राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी २०२६

📚 पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर
📖 ग्रंथालय विभाग वतीने

🧠 ऑनलाईन क्विझ स्पर्धा

(स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेल्या व त्यांच्यावर आधारित पुस्तकांवर)

👉 सहभागी होण्यासाठी लिंक:

“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.”

— स्वामी विवेकानंद

👉 सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

https://forms.gle/83NV15JSc1a54jVo9

Saturday, 3 January 2026

सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा

 📢 ई-प्रश्रमंजुषा  मराठी भाषेत सहभागाबाबत सूचना (मराठी)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मधील प्रादेशिक भाषांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या तरतुदीनुसार,

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त (३ जानेवारी २०२६) पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर,  ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  मराठी भाषेत  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. 

या क्विझद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्य, शिक्षणातील योगदान व समाजसुधारणेचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

सर्व संबंधितांनी कृपया या ऑनलाईन क्विझमध्ये सहभागी व्हावे.

क्विझ भरताना आपला अचूक ई-मेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे, कारण

क्विझमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व सहभागींस ई-प्रमाणपत्र (E-Certificate of Participation) प्रदान करण्यात येईल.


मराठी भाषेच्या माध्यमातून शिक्षणाचा आनंद घ्यावा व या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


🔗 क्विझ लिंक 

🕒 कालावधी : ३ जानेवारी २०२६  

👉 सहभाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.

👉 योग्य उत्तर देणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.


आपला सहभाग नोंदवा 

श्रीमती सुचेता आर. चंदनशिवे

ग्रंथपाल 

पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर

Featured post

Online Quiz on 135th Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar 14th April 2026

 📢 PM SHRI KV BSF Chakur Library Dear Students, On the occasion of the 135th Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar, our school library ha...