Monday, 13 April 2026

Online Quiz on 135th Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar 14th April 2026

 📢 PM SHRI KV BSF Chakur Library

Dear Students,

On the occasion of the 135th Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar, our school library has organized an Online Quiz to celebrate his life, achievements, and valuable contributions to society.

🎯 This quiz will help you learn about the values of equality, education, and justice that he stood for.

👉 We invite all students to participate enthusiastically and test your knowledge.


🔗 Quiz Link


Let us come together to honor this great leader through learning and participation.

📚 PM SHRI KV BSF Chakur Library

Saturday, 21 February 2026

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस निमित्त आयोजित प्रश्नमंजुषा २१ फेब्रुवारी, २०२६

 

पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर ग्रंथालय विभाग🌍 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन  🌍

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस  निमित्त आयोजित प्रश्नमंजुषा   २१ फेब्रुवारी, २०२

             आपल्या मातृभाषेची ओळख आणि तिचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. आपल्या मातृभाषेत संवाद साधणे आणि ती जपणे, हेच आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे.
           आजच्या या विशेष दिवशी, पी.एम. श्री. केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर, ग्रंथालय विभाग यांच्या वतीने आयोजित मातृभाषेवरील एक रोमांचक ऑनलाइन क्विझ घेऊन आलो आहोत. चला, एकत्र येऊन आपल्या मातृभाषेबद्दल अधिक जाणून घेऊया आणि हा दिवस लक्षात ठेवूया!
आम्ही आशा करतो की आपल्याला हा क्विझ आवडेल आणि आपण आपल्या मातृभाषेबद्दल अधिक जागरूक होईल.

तयार आहात का? चला तर मग! 


Thursday, 19 February 2026

ऑनलाइन प्रश्नमंजुषा छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी २०२६

 

ऑनलाइन ई-प्रश्नमंजुषा पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर ग्रंथालय

19 फेब्रुवारी 202६ रोजी शिवजयंती निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि सहभागाचे ई-प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही छोटी प्रश्नमंजुषा घ्या.


ऑनलाइन ई-प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी : लिंक


  सुचेता चंदनशिवे, 
    ग्रंथपाल                                                                                   
                                        


Online Quiz on Chhatrapati Shivaji Maharaj on 396th Birth Anniversary 19th February, 2026

PM SHRI KENDRIYA VIDYALAYA B.S.F CHAKUR DIST. LATUR
Organized QUIZ on the occasion of Shiv Jayanti  19th Feb, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj was a legend, whose life keeps being a motivation.

  Take this short quiz to test your knowledge about Chhatrapati Shivaji Maharaj.
Sucheta Chandanshive
Librarian
CLICK HERE TO ATTEND QUIZ


Sucheta Chandanshive
Librarian
PM SHRI K V B.S.F Chakur
 

Monday, 12 January 2026

राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी २०२६

📚 पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर
📖 ग्रंथालय विभाग वतीने

🧠 ऑनलाईन क्विझ स्पर्धा

(स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेल्या व त्यांच्यावर आधारित पुस्तकांवर)

👉 सहभागी होण्यासाठी लिंक:

“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.”

— स्वामी विवेकानंद

👉 सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

https://forms.gle/83NV15JSc1a54jVo9

Saturday, 3 January 2026

सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा

 📢 ई-प्रश्रमंजुषा  मराठी भाषेत सहभागाबाबत सूचना (मराठी)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मधील प्रादेशिक भाषांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या तरतुदीनुसार,

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त (३ जानेवारी २०२६) पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर,  ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  मराठी भाषेत  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. 

या क्विझद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्य, शिक्षणातील योगदान व समाजसुधारणेचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

सर्व संबंधितांनी कृपया या ऑनलाईन क्विझमध्ये सहभागी व्हावे.

क्विझ भरताना आपला अचूक ई-मेल आयडी नमूद करणे अनिवार्य आहे, कारण

क्विझमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व सहभागींस ई-प्रमाणपत्र (E-Certificate of Participation) प्रदान करण्यात येईल.


मराठी भाषेच्या माध्यमातून शिक्षणाचा आनंद घ्यावा व या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


🔗 क्विझ लिंक 

🕒 कालावधी : ३ जानेवारी २०२६  

👉 सहभाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.

👉 योग्य उत्तर देणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.


आपला सहभाग नोंदवा 

श्रीमती सुचेता आर. चंदनशिवे

ग्रंथपाल 

पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर

Featured post

Online Quiz on 135th Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar 14th April 2026

 📢 PM SHRI KV BSF Chakur Library Dear Students, On the occasion of the 135th Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar, our school library ha...