Sunday, 26 November 2023

संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२३ ऑनलाइन प्रश्नमंजुषा

संविधान दिन (किंवा संविधान दिवस), याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते,या निमित्त  केंद्रीय विद्यालय दक्षिण कमांड पुणे  ,ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाइन प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.  यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती.

केंद्रीय विद्यालय दक्षिण कमांड ग्रंथालय पुणे

संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२३ ऑनलाइन प्रश्नमंजुषा

ऑनलाइन प्रश्नमंजुषामध्ये सहभागी व्हा आणि सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या योग्य ईमेल आयडीवर सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त करा. 

 सुचेता चंदनशिवे

ग्रंथपाल


No comments:

Post a Comment

Featured post

Watch Master Reham Shaikh of Class II A delivered an inspiring speech paying tribute to the Missile Man of India, Dr. APJ Abdul Kalam

  Celebrating the 95th Birth Anniversary of Dr. APJ Abdul Kalam! Under PM SHRI KV SCHEME: Reading Promotion Week Activities@ PM SHRI KV BSF ...