Saturday, 13 April 2024

Online Quiz on Dr. B R Ambedkar on his 133rd Birth Anniversary on 14th April 2024

 Kendriya Vidyalaya Southern Command Library is conducting a Quiz on Dr. B R Ambedkar on his 133rd Birth Anniversary on 14th April 2024. 


14th April 2024 Greetings to the great man, scholar, architect of the Constitution of India, Chairman of the Drafting Committee Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti. Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated on 14th April as World Knowledge Day. On this occasion, Kendriya Vidyalaya South Arch, Pune, Library Department has organized an Online Quiz aligned with National Education Policy 2020 for all the readers. Successful participants will be given an e-certificate. All of you are requested to participate in this competition. Students securing more than 30% marks will get an online certificate at their respective email addresses, please provide the correct and valid e-mail address, otherwise, we will not be able to provide an e-certificate. The e-Certificate of participation in the quiz will be released within 3 three days. To participate in the Quiz, please click on the given link below:  

Click Here to Participate Quiz

Librarian

Sucheta Chandanshive,

Kendriya Vidyalaya South Arch Library Pune

ई-प्रश्रमंजुषा "जागतिक ज्ञान दिन" १४ एप्रिल २०२४ डॉ. बी.आर. आंबेडकर

१४ एप्रिल महामानव, विद्वान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवास विनम्र अभिवादन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल जागतिक ज्ञान दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान ,पुणे, ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020- मराठी भाषेच्या वापराशी संरेखितएक ई-प्रश्रमंजुषा सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती. ३०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ईमेल पत्त्यावर ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल, कृपया योग्य आणि वैध ई-मेल पत्ता द्या, अन्यथा आम्ही ई-प्रमाणपत्र प्रदान करू शकणार नाही.

खाली दिलेल्या लिंकवरून ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे: ई-प्रश्नमंजुषा लिंक

ग्रंथपाल

सुचेता चंदनशिवे,

केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय पुणे

Wednesday, 10 April 2024

महात्मा ज्योतिबा फुले १९७वी जयंती निमित्त आयोजित ई-प्रश्नमंजुषा ११ एप्रिल २०२४

 महात्मा ज्योतिबा फुले  १९७वी जयंती निमित्त आयोजित  ऑनलाइन  प्रश्नमंजुषा ११ एप्रिल २०२४: या निमित्ताने एक ई-प्रश्नमंजुषा  केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान पुणे  ग्रंथालय  विभागातर्फे आयोजित करण्यात येत आहे.

३०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ईमेल पत्त्यावर ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल, कृपया योग्य आणि वैध ई-मेल पत्ता द्या, अन्यथा आम्ही ई-प्रमाणपत्र प्रदान करू शकणार नाही.

ई-क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

 आयोजक 

श्रीमती सुचेता चंदनशिवे,

ग्रंथपाल 

के. वि. द. क पुणे 




Featured post

PARTICIPATE IN THE QUIZ ON THE CONSTITUTION ORGANISED BY THE MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA

  PARTICIPATE IN THE QUIZ ON THE CONSTITUTION ORGANISED BY THE MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA For Students of Class VI-XII For E...