१४ एप्रिल महामानव, विद्वान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवास विनम्र अभिवादन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल जागतिक ज्ञान दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान ,पुणे, ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020- मराठी भाषेच्या वापराशी संरेखितएक ई-प्रश्रमंजुषा सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती. ३०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ईमेल पत्त्यावर ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल, कृपया योग्य आणि वैध ई-मेल पत्ता द्या, अन्यथा आम्ही ई-प्रमाणपत्र प्रदान करू शकणार नाही.
खाली दिलेल्या लिंकवरून ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे: ई-प्रश्नमंजुषा लिंक
ग्रंथपाल
सुचेता चंदनशिवे,
केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय पुणे
No comments:
Post a Comment