Tuesday, 18 February 2025

ऑनलाइन प्रश्नमंजुषा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२५"

 

ऑनलाइन ई-प्रश्नमंजुषा पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर ग्रंथालय

19 फेब्रुवारी 202५ रोजी शिवजयंती निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि सहभागाचे ई-प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही छोटी प्रश्नमंजुषा घ्या.

ऑनलाइन ई-प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी : लिंक



No comments:

Post a Comment

Featured post

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस निमित्त आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषा २१ फेब्रुवारी, २०२५

पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर ग्रंथालय विभाग 🌍 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन  🌍 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस  निमित्त आयो...