पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर वाचन प्रेरणा दिवस
१५ ऑक्टोबर २०२६
वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२६ पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात येते .या निमित्त पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर, ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
👉 सहभाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
👉 योग्य उत्तर देणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवा : ई-प्रश्रमंजुषा लिंक
श्रीमती सुचेता चंदनशिवे
ग्रंथपाल

No comments:
Post a Comment