Monday, 22 March 2021

जागतिक कविता दिनाच्या निमित्त व्हिडिओचे प्रसारण: मराठी भाषा दिवस साजरा २७/०२/२०२१: लेखिका आणि कवियत्री "डाॅ. पल्लवी परुळेकर-बनसोडे" यांची ऑनलाईन भेट @ केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे.

 जागतिक कविता दिनाच्या निमित्त व्हिडिओचे प्रसारण: मराठी भाषा दिवस साजरा २७/०२/२०२१: लेखिका आणि कवियत्री "डाॅ. पल्लवी परुळेकर-बनसोडे" यांची ऑनलाईन भेट @ केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे.

यावर्षी ग्रंथालय विभाग,केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे मुळे यावर्षी ऑनलाईन लेखक, लेखिका, कवी आणि कवियत्री यांच्या भेटीचे आयोजन केले होते आणि त्याचे प्रसारण जागतिक कविता दिनानिमित्त करीत आहोत. कृपया आपले अभिप्राय देण्यात यावे ही नम्र विनंती.

No comments:

Post a Comment

Featured post

CBSE SAMPLE PAPERS 2026-27

  CBSE SAMPLE PAPERS 2026-27 CBSE SMPLE PAPERS CLASS XTH CBSE SAMPLE PAPERS CLASS XIITH