Monday, 22 March 2021

जागतिक कविता दिनाच्या निमित्त व्हिडिओचे प्रसारण: मराठी भाषा दिवस साजरा २७/०२/२०२१

 जागतिक कविता दिनाच्या निमित्त व्हिडिओचे प्रसारण: मराठी भाषा दिवस साजरा २७/०२/२०२१: लेखिका आणि कवियत्री "डाॅ. पल्लवी परुळेकर-बनसोडे" यांची ऑनलाईन भेट @ केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे.

यावर्षी ग्रंथालय विभाग,केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे मुळे यावर्षी ऑनलाईन लेखक, लेखिका, कवी आणि कवियत्री यांच्या भेटीचे आयोजन केले होते आणि त्याचे प्रसारण जागतिक कविता दिनानिमित्त करीत आहोत. कृपया आपले अभिप्राय देण्यात यावे ही नम्र विनंती. youtu.be/T_DroFfFRuA
To Listen Podcast visit Anchor FM on: https://anchor.fm/sucheta-chandanshive7/episodes/ep-et7fnh/a-a50tl9s


1 comment:

Featured post

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस निमित्त आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषा २१ फेब्रुवारी, २०२५

पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर ग्रंथालय विभाग 🌍 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन  🌍 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस  निमित्त आयो...