मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. यावर्षी ग्रंथालय विभाग,केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान, ग्रंथालय पुणे हा दिवस साजरा करत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे मुळे यावर्षी ऑनलाईन प्रश्नमंजुषा चे आयोजन केले आहे.
मराठी राजभाषा दिनानिमित्त आपले मराठी भाषेतील ज्ञानाची उजळणी साठी, ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. विशेषकरून आपले "मराठी म्हणी"तील ज्ञानावरील आधारित हि प्रश्नमंजुषा आहे.
आयोजक : ग्रंथालय विभाग, केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान
प्रश्नमंजुषा करिता खालील लिंक वर क्लीक करा
मराठी भाषा दिनाच्या हादिँक शुभकामनाएं
ReplyDelete" माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान