Saturday, 27 February 2021

ऑनलाईन लेखक, लेखिका, कवी आणि कवियत्री यांच्या भेटी @ केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे

 ऑनलाईन लेखक, लेखिका, कवी आणि कवियत्री यांच्या भेटी @ केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे

मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. यावर्षी ग्रंथालय विभाग,केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय, पुणे हा दिवस साजरा करत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे मुळे यावर्षी ऑनलाईन लेखक, लेखिका, कवी आणि कवियत्री यांच्या भेटीचे आयोजन केले होते.
ऑनलाईन लेखक, लेखिका, कवी आणि कवियत्री यांच्या भेटी
1. लेखिका आणि कवियत्री : डॉ. पल्लवी परुळेकर -बनसोडे यांची भेट
2. लेखक आणि कवी :सचिन शरद कुसनाळे यांची भेट
3. लेखक, कवी आणि जादूगार: मोहम्मद शकील ताज मोहम्मद जाफरी यांची भेट
मराठी राजभाषा दिनानिमित्त











No comments:

Post a Comment

Featured post

CBSE SAMPLE PAPERS 2026-27

  CBSE SAMPLE PAPERS 2026-27 CBSE SMPLE PAPERS CLASS XTH CBSE SAMPLE PAPERS CLASS XIITH