Thursday, 25 November 2021

संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२१ ई-प्रश्रमंजुषा

केंद्रीय विद्यालय दक्षिण  कमान, पुणे  

ग्रंथालय विभाग 





संविधान दिन (किंवा संविधान दिवस), याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते,या निमित्त केंद्रीय विद्यालय दक्षिण कमान , पुणे   ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.  यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती.
सुचेता चंदनशिवे 
ग्रंथपाल

प्रश्नमंजुषा करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

प्रश्न मंजुषा लिंक 

No comments:

Post a Comment

Featured post

राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी २०२६

📚 पीएम श्री केंद्रीय विद्यालय सीमा सुरक्षा दल चाकूर 📖 ग्रंथालय विभाग वतीने 🧠 ऑनलाईन क्विझ स्पर्धा (स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेल्या ...