देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस.
देशाचा कारभार कसा चालवावा? एक आदर्श शासन कसे असावे? देशातील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये काय? प्रत्येक राष्ट्राची काही मार्गदर्शक तत्वे असतात. प्रत्येक देश चालविण्यासाठी काही नियम आणि कायद्यांची गरज भासत असते. या सर्व नियम आणि कायद्यांच्या पुस्तिकेला संविधान किंवा राज्यघटना असे म्हटल्या जाते. भारताने २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय संविधान स्विकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणले.
आपण एक भारतीय नागरिक असल्याने आपणास आपल्या देशातील संविधानाबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही मुलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. ज्यामुळे आपण त्या अधिकारांचा वापर करून आपले अधिकार मिळवू शकतो. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे. त्या संविधानात नमूद विविध कलामांचा वापर करून आपण आपले अधिकार गाजवू शकतो. चला तर मग जाणून घेवूया या आपल्या संविधानाबद्दल महत्वपूर्ण माहिती :
Watch videos : Sanvidhan
वेगवेगळ्या वेब सिरीज पाहण्यापेक्षा संविधान कसे तयार झाले. याची १० भागांची सिरीज पाहून घ्या... युट्युब वर सिरीज उपलब्ध आहे... देशाचे जबाबदार नागरिक म्हणून नक्की पहा.
भाग-1 https://youtu.be/0U9KDQnIsNk
भाग-2
https://youtu.be/TVz6qKbYBmE
भाग-3
https://youtu.be/5XK89zSgK8o
भाग- 4
https://youtu.be/JCgyzXe1cbU
भाग- 5
https://youtu.be/6R5tLBNZZAQ
भाग-6
https://youtu.be/DO1WAwdEE0g
भाग-7
https://youtu.be/LNjgpTQe2Tc
भाग-8
https://youtu.be/CaEIoAql_XU
भाग-9
https://youtu.be/aJ2PCdzUtmQ
भाग-10
https://youtu.be/9MYY4SXEGCE
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐 ग्रंथपाल
सुचेता चंदनशिवे
केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान पुणे
🙏🙏🙏😊💐
🙏 सुरक्षित रहा 🙏
*🍂🍁🍂🍁 शुभ सकाळ 🍁🍂🍁🍂*
No comments:
Post a Comment